ladki bahin yojana नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाली आहेत त्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आली आहे .
ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट ला बसस्थानकरण करण्याचा सरकारचा मानस आहे तेव्हाही प्रक्रिया कोणत्याही अडचणी शिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे आणि यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया जमा करण्यात येणार आहे .
या प्रयोगामुळे काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात येतील तरीही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणताही गैरसमज किंवा अप्रचाराला बळी पडू नये ही विनंती करण्यात आली आहे तर अशा प्रकारे.