MH weather Alert : येत्या 24 तासांत राज्यातील या 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, हवामान खात्याचा इशारा
MH weather Alert : हवामान विविध प्रकारे बदलत आहे. एका क्षणात पाऊस आणि दुसऱ्या क्षणी ऊन आणि आर्द्रता यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हवामान खात्यानुसार आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे राज्यात 15 ते 21 आगस्ट दरम्यान ढग, पाऊस आणि … Read more