Drought subsidy list नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर दुष्काळी भागात निधी वाटप सुरू झाला आहे. ज्यावेळेस 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडतो अशा वेळेस त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केला जातो.
दुष्काळ मंजूर झाल्यानंतर तेथील भागांना दुष्काळी निधीचे वाटप करणे गरजेचे असते दुष्काळी सवलती देणे गरजेचे असते त्यामुळेच राज्यातील 1021 मार्च मंडळांना अखेर दुष्काळी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
येथे क्लिक करून दुष्काळी अनुदान यादीत नाव तपास
Drought subsidy lis यासाठी सरासरी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांचा निधी वाटप करणे सुरू झालेले आहे यामध्ये आपल्या पिकांच्या आधारे विधी वितरणाचे काम केले जाणार आहे. राज्यातील सरासरी तीन तालुक्यांमध्ये आणखीन दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.
दुष्काळी निधी वाटपाला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधी देण्यात आलेले आहेत की ज्या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तेथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून आपले अनुदान एक पदार्थ खात्यामध्ये मिळवण्यासाठी
पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकी आहेत या पार्श्वभूमी वरती राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान पीक विमा अशा संकटांचा निधी वाटप करून शेतकऱ्यांचे लक्ष वेधने काम राज्य सरकार करू शकते अशी अपेक्षा आहे.
Drought subsidy lis दुष्काळग्रस्त परिस्थिती राज्यातील सरासरी 43 तालुक्यांमध्ये पाहायला मिळालेली आहेत. दुष्काळी निधीला मोठ्या प्रमाणात विलंब झाला होता त्यामुळे एकंदरीत एक वेगळ्या पाठोपाठ अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे.