Crop Insurance:पिक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा

Crop Insurance:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत की . पिक विम्याचे हेक्टरी 13700 रूपये जमा झाले का नाही व कोणत्या शेतकरी मित्रांनो ये रक्कम मिळाली आहे याची माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मित्रांना संकटांना समोर जावे लागले आहे.   … Read more