msrtc update:महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल; आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

St Half Ticket Scheme For Women Maharashtra : नमस्कार एसटी महामंडळ नागरिकांना यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता तिकीट दरात 50 टक्के सवलतीने एसटीमध्ये प्रवास करता येणार आहे. जरी या योजनेचे अर्थसंकल्पात घोषणा झाली असेल तरीदेखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून शिंदे … Read more